Kriti Sanon | क्रिती इन पिंक! कशी दिसतेय पाहाच

Shraddha Thik

क्रिती सेनन

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Sanon Pose | Instagram @kritisanon

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Sanon Eyes | Instagram @kritisanon

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Kriti Sanon Pose | Instagram @kritisanon

मोठा चाहतावर्ग

क्रिती सेननचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Kriti Sanon Saree | Instagram @kritisanon

नवनवे फोटो...

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Kriti Sanon Pink Saree | Instagram @kritisanon

नवी पोस्ट चर्चेत..

अलिकडेच क्रिती सेननने नवे फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon Red Dress | Instagram @kritisanon

बोल्ड लूक

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Kriti Sanon Deep Neck Blouse | Instagram @kritisanon

Next : Anushka Sen | अनुष्काचा अनोखा अंदाज; फोटोंनी वेधलं लक्ष

Anushka Sen | Instagram @anushkasen0408
येथे क्लिक करा...