Anushka Sen | अनुष्काचा अनोखा अंदाज; फोटोंनी वेधलं लक्ष

Shraddha Thik

टिव्ही अभिनेत्री

टीव्ही अभिनेत्री अनुष्का सेनच्या सौंदर्याने साऱ्यांनाच वेड लावले आहे.

Anushka Sen Pose | Instagram @anushkasen0408

20 वर्षाची अनुष्का सेन

केवळ 20 व्या वर्षी अनुष्काच्या सौंदर्याने चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

Anushka Sen Smile | Instagram @anushkasen0408

फोटोशूट करायला आवडते

विविध स्थळांना अनुष्का सेन भेट देते. तिला फोटोशूट करायला देखील आवडते.

Anushka Sen Dress | Instagram @anushkasen0408

मोठी फॅनफॉलोविंग

इन्स्टाग्रामवर अनुष्काची मोठी फॅनफॉलोविंग आहे चाहते तिला विविध लूकमध्ये पाहण्यासाठी उत्सुक असतात.

Anushka Sen Mahadev | Instagram @anushkasen0408

नवीन फोटो

या फोटोमध्ये अनुष्का सेन एथनिक लूकमध्ये सुंदर दिसते आहे. तिने मजेंटा कलरचा सलवार सूट परिधान केला आहे.

Anushka Sen Cute Smile | Instagram @anushkasen0408

फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर अनुष्काच्या फोटोंवर प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Anushka Sen Nose pin | Instagram @anushkasen0408

फोटो तूफान व्हायरल

अनुष्काचे फोटो पोस्ट करताच तूफान व्हायरल होतात.

Next : ब्लॅक बोल्ड ड्रेस घालून Avneet Kaur चा कहर

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...