Kriti Sanon | आउटफिट पाहून क्रिती म्हणते डोकं फिरलया...

Shraddha Thik

क्रिती सेनन

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

मोठा चाहतावर्ग

क्रिती सेननचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

नवनवे फोटो...

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

पोस्ट..

अलिकडेच क्रिती सेननने नवे फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

बोल्ड लूक

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

Next : Women Health | महिलांमध्ये वेगाने वाढतोय हार्ट अटॅक, लक्षणं जाणून घ्या

Women Health | Yandex
येथे क्लिक करा...