Kriti Sanon: क्रितीचा सेननचा सुपर स्टायलिश लूक; पाहा फोटो!

Gangappa Pujari

क्रिती सेनन

क्रिती सेनन ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Kriti Sanon | Instagram @kritisanon

वेगळी ओळख

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Kriti Senon Photos | Instagram/ @kritisanon

सोशल मीडिया

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Kriti Senon Photos | Saamtv

मोठा चाहतावर्ग

क्रिती सेननचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Kriti Senon Photos | Saamtv

नवनवे फोटो...

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Kriti Sanon | Saamtv

पोस्ट..

अलिकडेच क्रिती सेननने नवे फोटो शेअर केले आहेत.

Kriti Sanon | Saamtv

बोल्ड लूक

फोटोंमधील तिच्या बोल्ड लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Kriti Sanon | Saamtv

कमेट्सचा पाऊस

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे

Kriti Sanon | Saamtv

NEXT: जन्नत गर्लच्या ग्लॅमरस अदा, हटके फोटोशूट

Sonal Chauhan | Saamtv
येथे क्लिक करा