Katrina Kaif Birthday: आलिशान बंगले, गाड्या अन् परदेशात प्रॉपर्टी, पतीपेक्षा श्रीमंत आहे कॅटरिना कैफ; संपत्तीचा आकडा किती?

Gangappa Pujari

कॅटरिना कैफ

बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री म्हणून कॅटरिना कैफचे नाव घेतले जाते.

Katrina Kaif Photos | Instagram/ @katrinakaif

स्वतःची ओळख

परदेशातून भारतात येत तिने इथे स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Katrina Kaif Birthday | Instagram

बूम

आज ती बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये सामील आहे.कतरिना कैफने ‘बूम’ या चित्रपटातून तिच्या करिअरची सुरुवात केली.

Katrina Kaif Birthday

संपत्ती..

मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना जवळपास 263 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीण आहे.

Katrina Kaif Birthday

पतीपेक्षा श्रीमंत

दुसरीकडे, विकी कौशलची एकूण संपत्ती 30 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच तिच्या पतीपेक्षा खूप श्रीमंत आहे.

Katrina Kaif Birthday | Social media

आलिशान घर

कॅटरिनाकडे मुंबईतील वांद्रे येथे 3BHK अपार्टमेंट आहे, ज्याची किंमत सुमारे 8.20 कोटी रुपये आहे.

Katrina Kaif Birthday | Instagram @katrinakaif

लंडनमध्ये बंगला..

त्यांचे वांद्रे येथे 4BHK पेंटहाऊस देखील आहे. त्यांचा लंडनमध्येही आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत सात कोटी इतकी आहे.

Katrina Kaif Birthday | Instagram/@katrinakaif

NEXT: रकुल- जॅकीचं रोमँटिक फोटोशूट; सौंदर्यावर खिळल्या नजरा

Rakul Preet Singh Jackky Bhagnani: | Saamtv
येथे क्लिक करा