Shreya Maskar
आज (25 जून) बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे.
आज 51 वर्षी देखील तरुणींना लाजवेल असे करिश्माचे सौंदर्य आहे.
करिश्माने एका मुलाखतीत आपल्या ग्लोइंग त्वचेचे रहस्य सांगितले होते.
करिश्मा चेहऱ्याला बदामाचं तेल आणि दही यांचे मिश्रण लावते.
बदामाचं तेल आणि दहीमुळे त्वचा नितळ, मऊ आणि चमकदार दिसतो.
बदामाचं तेल आणि दहीचा लेप 15-20 मिनिटे चेहऱ्यावर लावून त्यानंतर चेहरा धुवून त्यावर मॉइश्चरायझर लावा.
करिश्मा दैनंदिन जीवनात रोज व्यायाम करते, सकस आहार घेते.
करिश्मा ग्रीन टी पिते. ज्यामुळे चेहऱ्यावरील अकाली वृद्धत्वाच्या समस्या आणि सुरकुत्या दूर होतात.