Crew चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा! ३ दिवसांत केला इतक्या कोटीचा टप्पा पार

Manasvi Choudhary

कॉमेडी चित्रपट

क्रू हा कॉमेडी चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे.

Crew | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

करिना कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन या अभिनेत्री चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे.

Crew | Instagram

प्रेक्षकांचे मनोरंजन

चित्रपटाने प्रेक्षकांचे भरघोस मनोरंजन करत पहिल्याच दिवशी कोटींचा टप्पा गाठला.

Crew | Instagram

पहिला दिवस

पहिल्या दिवशी या चित्रपटाने ९.२५ कोटींची कमाई केली आहे.

Crew | Instagram

मोठी कमाई

दुसऱ्या दिवशी देखील या चित्रपटाने कोटीच्या घरात आपली कमाई केली आहे.

Crew | Instagram

नवा विक्रम

देशभरात या चित्रपटाने ३० कोटींचा टप्पा गाठत नवा विक्रम केला आहे.

Crew | Instagram

NEXT: Pooja Hegde: कोण आहे हा ‘मिस्ट्री मॅन’? ज्याच्यासोबत पूजा दिसली

Pooja Hegde | Instagram