Pooja Hegde: कोण आहे हा ‘मिस्ट्री मॅन’? ज्याच्यासोबत पूजा दिसली

Manasvi Choudhary

पूजा हेगडे

अभिनेत्री पूजा हेगडे लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे.

Pooja Hegde | Instagram

पर्सनल लाईफ

पूजा हेगडे ही तिच्या प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच चर्चेत असते.

Pooja Hegde | Instagram

चर्चेतली अभिनेत्री

सध्या पूजा ही तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

Pooja Hegde | Instagram

मिस्ट्री बॉयसोबत दिसली

नुकताच पूजा एका मिस्ट्री बॉयसोबत दिसली

Pooja Hegde | Instagram

स्पॉट झाली

पूजा हेगडे अनेकदा एअरपोर्ट, शॉपिंग, लंच , डिनरला जाताना स्पॉट होते.

Pooja Hegde | Instagram

फोटो व्हायरल

सध्या एका मिस्ट्री बॉयसोबत पूजाचे फोटो व्हायरल झाले आहेत.

Pooja Hegde | Instagram

कोण आहे तो

सोशल मीडियावर पूजा सोबत हा मुलगा कोण आहे याविषयीच्या चर्चा रंगल्या आहेत.

Pooja Hegde | Instagram

NEXT: Black Raisins Benefits: काळे मनुका खाताय? हे फायदे वाचा

Black Raisins | Canva