Kareena Kapoor Khan: चाळीशीनंतरही चमकतेय बेबो....

Chetan Bodke

‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४’

नुकतंच २८ जानेवारीला गुजरातमधील गांधीनगरमध्ये ‘फिल्मफेअर पुरस्कार सोहळा २०२४’ पार पडला.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

करीना कपूर खान

यावेळी बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांसोबत अभिनेत्रींनीही हजेरी लावली होती. यावेळी करीना कपूर खाननेही हजेरी लावली होती.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

करीनाच्या फॅशनचा जलवा

अभिनेत्री करीना कपूर खानने यावेळी हटके फॅशन करत शोमध्ये हजेरी लावली होती. तिच्या सौंदर्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होते.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

रेड कलरची फॅशनेबल साडी

रेड कलरची फॅशनेबल साडी यावेळी बेबोने परिधान केली होती. तर लूकला साजेसा मेकअपही तिने यावेळी केला होता.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

बेबोचा लूक

फॅशनेबल ब्लाऊज, साडीला गोल्डन काठ, त्यावर फॅशनेबल डिझाईन असा तिचा हटके लूक आपल्याला पाहायला मिळत आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

फॅशनची चर्चा

इयर रिंग्स, ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी आय लायनर असा तिचा आपल्याला लूक पाहायला होता.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

सोशल मीडियावर कौतुक

दरम्यान, अभिनेत्रीच्या या लूकचे जोरदार कौतुक होत असून चाहत्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

बेबोच्या फॅशनचा थाटच न्यारा

करीना कोणतीही फॅशन असो, अगदी व्यवस्थित रित्या करत असते. ती नेहमीच सोशल मीडियावर स्वतःला प्रेझेंटेबल ठेवते.

Kareena Kapoor Khan Photos | Instagram/ @kareenakapoorkhan

NEXT: अशी एकटक पाहतेस आणि मग खेळ खल्लास करतेस...

Nushrratt Bharuccha Photos | Instagram/ @nushrrattbharuccha
येथे क्लिक करा...