Kangana Ranaut: 'जय श्रीराम'चा नारा देत राम मंदिरात पोहोचली कंगना रनौत

Chetan Bodke

श्रीरामांच्या मुर्तीची प्रतिष्ठापणा

संपूर्ण रामभक्त ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते, तो दिवस आज उजडला आहे.

Ram Mandir | PTI

अयोध्या

अयोध्येमध्ये भव्य दिव्य राम मंदिरात प्रभु श्रीराम विराजमान झाले आहेत.

Ram Mandir | PTI

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.

Ram Mandir Pranpratishtha Vidhi | Google

अभिनेत्री कंगना रणौत

श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अभिनेत्री कंगना रणौतनेही हजेरी लावली आहे.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

प्रभु श्रीरामाच्या मंदिर सोहळ्याचे काही फोटो

नुकतंच अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर मंदिर सोहळ्या दरम्यानचे काही फोटो शेअर केले आहेत.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

कंगनाचा पारंपारिक लूक

कंगनाने पारंपारिक लूक परिधान करीत सोहळ्याची शान वाढवली आहे.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

कंगनाच्या सौंदर्याचे कौतुक

यावेळी अभिनेत्रीने खूप सुंदर लूक केला असून सध्या तिच्या सौंदर्याचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

कंगनाचे निस्सिम सौंदर्य

कंगनाने ग्रीन कलरचे दागिने परिधान करत या लूकवर ग्लॉसी मेकअप केले आहे.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

अवघ्या काही तासांतच कंगनाच्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाल्या आहेत.

Kangana Ranaut In Ayodhya Ram Mandir | Instagram/ @kanganaranaut

NEXT: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येत दाखल झाले बॉलिवूड सेलिब्रिटी

Katrina Kaif And Vicky Kaushal | Instgram
येथे क्लिक करा...