Kangana Ranaut: कंगनाने खरेदी केली कोट्यावधी रुपयांची कार; जाणून घ्या फीचर्स

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इमरजेंसी चित्रपट

कंगना रनौत त्यांच्या "इमरजेंसी" या आगामी चित्रपटामुळे सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.

emergency movie | instagram

भूमिका

इमरजेंसी या चित्रपटामध्ये कंगना रनौत भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे.

roles | instagram

चर्चा

मात्र नुकत्याच पुन्हा एकदा कंगना रनौत चर्चेत आलेल्या आहेत, ते म्हणजे त्यांनी कार खरेदी केलेली आहे.

discussion | instagram

कारची किंमत

खरेदी केलेल्या कारची आलिशान कारची किंमत तब्बल ३ कोटीची कार खरेदी केलेली आहे.

price of the car | instagram

लँड रोव्हर रेंज

कंगना रनौत यांनी खरेदी केलेल्या कारचे नाव हे लँड रोव्हर रेंज असे आहे.

Land Rover Range Rover | instagram

इन्स्टाग्राम पोस्ट

सध्या इन्स्टाग्रामवर कंगना रनौत यांनी खरेदी केलेल्या कारचे फोटोज व्हायरल होत आहे.

instagram post | instagram

NEXT: सुंदर मुखडा, सोन्याचा तुकडा ! श्वेताचे फोटो पाहून फिदा

Shweta Tiwari | Instagram
येथे क्लिक करा...