Shreya Maskar
आज (23 मार्च) ला कंगना रणौत यांचा वाढदिवस आहे.
आज कंगना रणौत 39 वर्षांच्या झाल्या आहेत.
बॉलिवूडमध्ये कंगना रणौत यांना 'पंगा क्वीन' म्हणून ओळखले जाते.
कंगना रणौत यांनी 'गँगस्टर' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले
कंगना रणौत यांच्याकडे मर्सिडीज, बीएमडब्ल्यू यांसारख्या लग्जरी कार आहेत.
कंगना रणौत यांचे मुंबईत आलिशान घर आहे. ज्याची किंमत कोट्यावधींच्या घरात आहे.
तसेच चंदिगड आणि मनालीमध्ये देखील त्यांची प्रॉपर्टी आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, कंगना रणौत यांची संपत्ती जवळपास 91 कोटी रुपये आहे.