Kajol: काजोलचा बॉसी लूक; चाहत्यांना घातली भुरळ

Gangappa Pujari

काजोल

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून काजोलचे नाव घेतले जाते.

Kajol | Saamtv

९० चा काळ

काजोलने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Kajol | Saamtv

संख्य चाहते

काजोलच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Kajol | Saamtv

जबरदस्त भूमिका

काजोलने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Kajol Saree Look: | Saamtv

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Kajol | Saamtv

चाहता वर्ग...

काजोलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Kajol | Saamtv

नवनवे फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Kajol | Saamtv

सध्या काजोलच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Kajol | Saamtv

NEXT: स्टायलिश, स्टनिंग, सुंदरी!

Sanjana Sanghi | Saamtv