Kajol Devgan हॉलिवूडमध्ये एन्ट्री करणार? लूकमुळे होतेय चर्चा

Chetan Bodke

काजोल देवगण

90 च्या दशकातील मोस्ट ब्यूटिफल ॲक्ट्रेसमध्ये अभिनेत्री काजोल देवगणची गणना केली जाते.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

काजोलचा चाहतावर्ग

बॉलिवूडमध्ये काजोलने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर आणि सौंदर्याच्या जोरावर मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

काजोलची हटक्या अंदाजातील फॅशन

काजोल कायमच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातले फोटो शेअर करत असते. नुकतंच तिने एक हटक्या लूकमधील फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

ब्लॅक विडो मधील नवा लूक

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये काजोलने ब्लॅक विडो चित्रपटातील एक नवा लूक शेअर केलेला आहे.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

काजोलचा AI लूक

अभिनेत्रीचा हा AI लूक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

नव्या फोटोंवर चाहत्यांचे प्रेम

अभिनेत्रीच्या ह्या लूकवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

‘द ट्रायल-प्यार, कानुन, धोका’

काजोल देवगण २०२३ या वर्षात 'लस्ट स्टोरीज २' आणि ‘द ट्रायल-प्यार, कानुन, धोका’ या वेबसीरीजमुळे प्रचंड चर्चेत होती.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

काजोलचा आगामी प्रोजेक्ट

गेल्या काही दिवसांपूर्वी तिने इन्स्टाग्रामवर तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल माहिती सांगितली होती.

Kajol Devgan Photos | Instagram/ @kajol

NEXT: इब्राहिम अली खानपासून राशा थडानीपर्यंत ‘हे’ स्टार किड्स करणार २०२४ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण

Pashmina Roshan Star Kids Debut In 2024 | Instagram
येथे क्लिक करा...