Janhvi Kapoor: जान्हवीच्या सौंदर्याचा जलवा; ब्रालेट टॉपमध्ये दिसतेय कहर! पाहा फोटो

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूरनेही आईच्या पाऊलावर पाऊल ठेवत हिंदी सिने जगतात एन्ट्री घेतली.

Janhvi Kapoor Photos

प्रेक्षकांची मनं जिंकली.

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Saamtv

आघाडीची अभिनेत्री

म्हणूनच बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींमध्ये तिचे नाव घेतले जाते.

Janhvi Kapoor Saree Look Photos: | Saamtv

सोशल मीडिया

अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Saamtv

चर्चा

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhvi Kapoor | Saamtv

पॅरिस हाउट कॉउचर

जान्हवी कपूरने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस हाउट कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला.

Janhvi Kapoor | Saamtv

भुरळ घातली.

या खास सोहळ्यातील जान्हवीच्या लूकने सर्वांनाच भुरळ घातली.

Janhvi Kapoor | Saamtv

NEXT: रुपाची खाण, दिसते छान; रिंकूचं साडीप्रेम!

Rinku Rajguru Saree Look Photos: | Saamtv