Janhvi Kapoor: आकाशी चंद्र चांदण्या...; जान्हवी कपूरचा शिमरी साडीत स्टायलिश अंदाज

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर

आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्या पावलावर पाऊल टाकत लेक जान्हवीने ही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

बॉलिवूडमध्ये पदार्पण

अभिनय आणि आपल्या सौंदर्याच्या जोरावर अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये स्वतःचे स्थान पक्के केले आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

स्टायलिश अंदाजात जान्हवी

जान्हवी कपूर कायमच सोशल मीडियावर आपल्या वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

‘विलक्षण कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित

नुकतंच जान्हवीला एका अवॉर्ड फंक्शनमध्ये ‘बवाल’ चित्रपटामध्ये केलेल्या अभिनयासाठी ‘विलक्षण कामगिरी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

शिमरी साडीत स्टायलिश फोटोशूट

यावेळी, जान्हवीने आकाशी रंगाच्या शिमरी साडीमध्ये हटके स्टायलिश फोटोशूट केले आहे. नव्या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फॅशन

स्टायलिश अंदाजामध्ये अभिनेत्रीने बोल्ड मेकअप, मोकळे केस आणि स्मोकी आय मेकअप करत आपला लूक पूर्ण केला.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

लूक

सोबतच यावेळी अभिनेत्रीने डायमंड इयर रिंग्ज आणि मिनीमल ज्वेलरी लूक करत हटके फोटो पोजेस दिल्या आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

खास लूक

शिमरी साडीमधील या खास लूकवर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस

जान्हवी कपूरचे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडत आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT: भूमी पेडणेकरचे लाजवाब सौंदर्य, पाहताच पडाल प्रेमात

Bhumi Pednekar Photos | Instagram/ @bhumipednekar