Shraddha Thik
बॉलिवूडची टॉप अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या हटके स्टाइल आणि लूकमुळे नेहमी चर्चेत असते.
जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.
जान्हवी कपूर इंडियन वेअरप्रमाणे वेस्टर्न वेअरमध्ये देखील खूपच सुंदर दिसते.
जान्हवी कपूरच्या रेड कलरच्या बॉडीकॉर्न ड्रेसने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे.
जान्हवीने नव्या लूकमध्ये वॉटरप्रुफ मेकअप करीत चाहत्यांचे लक्ष वेधले. अभिनेत्रीच्या सौंदर्याची नेटकऱ्यांमध्ये खूप चर्चा होत आहे.
जान्हवीच्या अंदावर चाहते फिदा झाले आहेत. तचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
जान्हवीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे. या फोटोंना ७ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.