Janhvi Kapoor: जान्हवीच्या दिलखेचक अदा; फोटोंवरुन नजर हटेना!

Gangappa Pujari

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरने आई श्रीदेवी यांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण केलं.

Janhvi Kapoor Photos: | Saamtv

प्रेक्षकांची मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhvi Kapoor | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाईतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Janhvi Kapoor | Saamtv

नेहमीच चर्चा

जान्हवीच्या फिटनेसची बोल्ड फोटोंची नेहमीच चर्चा होत असते.

Janhvi Kapoor | Saamtv

नवीन फोटो

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

बोल्ड अंदाज

फोटोंमध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Janhvi Kapoor | Saamtv

प्रतिक्रिया

जान्हवीच्या या सुंदर फोटोंवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Janhvi Kapoor | Saamtv

NEXT: फुलपाखरु प्रेमात पडलं! पुजा- सिद्धेशचे खास फोटो

Pooja Sawant Photos | Saamtv
येथे क्लिक करा