Janhvi Kapoor : परम सुंदरी; जान्हवी कपूरच्या सौंदर्यावर नेटकऱ्यांच्या नजरा खिळल्या...

Chetan Bodke

अभिनेत्री जान्हवी कपूर

अभिनेत्री जान्हवी कपूर हिने आई श्रीदेवी आणि वडील बोनी कपूर यांच्या पाऊलावर पाऊल टाकत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

जान्हवीच्या सौंदर्याची चर्चा

जान्हवीने वयाच्या २७ व्या वर्षी फार मोठ्या प्रमाणावर चाहतावर्ग तयार केलेला आहे. तिच्या सौंदर्याची कायमच चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा होत असते.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

नव्या फोटोंची चर्चा

नुकतंच जान्हवीने इन्स्टाग्रामवर काही तासांपूर्वी काही स्टायलिश लूकमध्ये फोटो शेअर केलेले आहेत. Janhvi Kapoor Photos

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

गोल्डन शिमरी वेस्टर्न आऊटफिट

शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये, जान्हवीने गोल्डन शिमरी वेस्टर्न आऊटफिट शेअर केलेला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

असा लूक पूर्ण केला

स्मोकी मेकअप, ग्लॉसी आय लायनर, डार्क लिपस्टिक असा अभिनेत्रीने लूक पूर्ण केलेला आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

परी प्रमाणेच दिसतेय जान्हवी

जान्हवी कपूरचे हे नवे फोटो अगदी एका परी प्रमाणेच दिसतेय.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फोटोंचे कौतुक

सध्या जान्हवीच्या ह्या फोटोंचे चाहत्यांकडून कौतुक केले जात आहे.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

४ लाखांहून अधिक चाहत्यांनी जान्हवी कपूरच्या फोटोंवर लाईक्स केले आहेत.

Janhvi Kapoor Photos | Instagram/ @janhvikapoor

NEXT : दुबईमध्ये उगवली शुक्राची चांदणी; साडीत खुललं अप्सरेचं सौंदर्य

Sonalee Kulkarni Photos | Instagram/ @sonalee18588