Janhvi Kapoor: जान्हवी कपूरचा पॅरिसमध्ये फॅशनचा जलवा, एन्ट्री करताच सारे पाहतच राहिले

Priya More

जान्हवीचा रॅम्प वॉक

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या ग्लॅमरस आणि हटके अंदाजमुळे चर्चेत असते. ती नेहमी वेगवेगळ्या फॅशन रॅम्पवर वॉक करताना दिसली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

पॅरिस हाउट कॉउचर वीक

जान्हवी कपूरने पॅरिसमध्ये नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस हाउट कॉउचर वीकमध्ये रॅम्प वॉक केला.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

असा केला लूक

जान्हवी कपूरने यावेळी ब्ल्यू कलरचा मरमेड स्टाइल स्कर्ट आणि स्ट्रॅपलेस ब्लॅक सिक्विन बस्टिअर टॉप परिधान केला होता.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

इंटरनॅशनल फॅशन वीक

पॅरीसमध्ये झालेल्या हॉट कॉउचर वीकमध्ये सहभागी होत जान्हवीने इंटरनॅशनल फॅशन वीकमध्ये एन्ट्री घेतली आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

इन्स्टावर फोटो शेअर

जान्हवी कपूरने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर या फॅशन वीकमध्ये परिधान केलेल्या ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

सौंदर्याचे कौतुक

या फॅशन वीकमधील जान्हवीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. तिच्या सौंदर्याचे कौतुक केले जात आहे.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

फॅशन शो

चित्रपटांमध्ये दमदार अभिनयासोबतच फॅशन शोमध्ये सहभागी होत जान्हवी प्रेक्षकांचे मन जिंकते.

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor

डिझायनर ड्रेस

जान्हवीने गया मरमेडद्वारे प्रेरित राहुल मिश्रा यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला.

NEXT: फिल्म इंडस्ट्रीपासून दूर असूनही करिश्मा कपूर कमावते कोट्यवधी

Karisma Kapoor Glamourous | Instagram/ @therealkarismakapoor