Janhvi Kapoor : आज ब्लू हैं पाणी पाणी... अन् जान्हवीही

Manasvi Choudhary

बॉलीवूडची दिवंगत

अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर सध्याच्या घडीला आघाडीची अभिनेत्री आहे.

Janhvi Kapoor | Instagram

मनं जिंकली

विविध बॉलिवूड चित्रपटांमध्ये भूमिका साकारत जान्हवीने अल्पवधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली.

Janhvi Kapoor | Instagram

स्टार किड्स

स्टार किड्सच्या यादीमध्येही जान्हवीचं नाव आजही टॉपला घेतलं जातं.

Janhvi Kapoor | Instagram

फोटोशूटमुळे जान्हवी चर्चेत

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर तिच्या नव्या फोटोंमुळे चर्चेत आली आहे.

Janhvi Kapoor | Instagram

या ठिकाणी केलं फोटोशूट

जान्हवीने स्विमिंग पूलमध्ये हॉट फोटोशूट क्लिक केलं आहे.

Janhvi Kapoor | Instagram

सिझलिंग फोटोशूट

ब्ल्यू बॅकलेस गाऊनमधे जान्हवीने सिझलिंग पोज दिल्या आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

फोटो तुफान व्हायरल

सोशल मीडियावर जान्हवीचे फोटो तुफान व्हायरल आहेत.

Janhvi Kapoor | Instagram

NEXT: Morning Tips: सकाळी उठल्यानंतर करू नका 'या' चुका, दिवस चांगला जाईल

Morning Tips | Canva
येथे क्लिक करा...