Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर पुन्हा एकदा तिच्या स्टायलिश अंदाजामुळे चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर जान्हवी ग्लॅमरस आणि हटके फोटोस्टाईलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
जान्हवी कपूरचं मनमोहक सौंदर्य चाहत्यांना आकर्षित करत आहे. तिच्या ग्लॅमरस लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत.
जान्हवीने नवीन फोटोशूट क्लिक केलं आहे. ज्यात तिने स्टायलिश ड्रेस परिधान केलाय.
व्हाईट स्लिट ड्रेसमध्ये जान्हवी हॉट दिसते आहे. तिने कर्वी फिगर दाखवत चाहत्यांना वेड लावलय
जान्हवीने हॉट पोझ देत हे फोटोशूट क्लिक केलं आहे. यामधील तिचा लूक भुरळ घालतो आहे.
मिनिमल मेकअपसह तिने हेअरस्टाईल केली आहे. तिने कानात एअररिंग्स घातले आहे.
जान्हवीच्या लेटेस्ट फोटोशूटवर नेटकऱ्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.