Jacqueline Fernandez: जॅकलिन फर्नांडिसचा सुपरहॉट लूक...

Priya More

जॅकलिन फर्नांडिस

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आपल्या स्टायलिश लूक आणि फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

जॅकलिनचे नवं फोटोशूट

जॅकलिन फर्नांडिसने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर नवं फोटोशूट शेअर केले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

शॉर्ट वनपीसमध्ये फोटोशूट

ब्लॅक कलरच्या शॉर्ट शिमरी वनपीसमध्ये जॅकलिनने फोटोशूट केले आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

दिल्या जबरदस्त पोझ

या फोटोमध्ये जॅकलिनने एकापेक्षा एक जबरदस्त पोझ दिल्या आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

सुपरहॉट लूक

जॅकलिन फर्नांडिसच्या या सुपरहॉट लूकने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

दिसते खूपच सुंदर

जॅकलिनने स्लीव्हलेस आणि डीपनेक ब्लॅक कलरचा वनपीस परिधान केला आहे. यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

असा केला लूक

जॅकलिनने लाइट मेकअप, ओपन हेअर आणि हाय हिल्स परिधान करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

सौंदर्याचे कौतुक

जॅकलिनच्या या फोटोंना पसंती देत चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत. या फोटोंना साडेचार लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelienefernandez

NEXT: Yogita Chavan आणि Saorabh Choughule याचं थाटामाटात पार पडलं लग्न

Yogita Chavan And Saorabh Choughule | Instagram @official_chavan_yogita
येथे क्लिक करा...