Isha Talwarचा सुपर बोल्ड लूक पाहिलात का?

Chetan Bodke

'मिर्झापूर' वेबसीरीज

'मिर्झापूर' वेबसीरीजचे आतापर्यंत एकूण दोन सीझन प्रेक्षकांच्या आले असून २०२४ मध्ये तिसरा सिझन येणार आहे.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

सेलिब्रिटी फॅशनमुळे चर्चेत

सिरीज प्रमाणेच सिरीजमधील कलाकारांनी देखील आपल्या फॅशनने चाहत्यांचे मन जिंकले.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

ईशा तलवारच्या फॅशनची चर्चा

अशातच सध्या मालिकेमध्ये माधुरी भाभीचे पात्र साकारणाऱ्या ईशा तलवारच्या फॅशनची प्रचंड चर्चा होते.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

ईशाच्या दिलखेचक अदा

कोणतेही आउटफिट असो, अभिनेत्री कायमच आपल्या अंदाजाने चाहत्यांना घायाळ करते.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

ईशाच्या फॅशनचा थाट

कायमच ईशा सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट करत असते.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

सोशल मीडियावर चर्चा

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना पाहायला मिळतेय.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय

अभिनेत्रीने फक्त बॉलिवूडमध्येच नाही तर, तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलं आहे.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण

तिने २०१२ मध्ये फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले आहे.

Isha Talwar Photos | Instagram/ @talwarisha

NEXT: थंडीमध्ये रोज प्या लवंगाचं पाणी; होतील 'हे' ८ फायदे

Benefits of Drinking Clove Water in Winter | Saam Tv
येथे क्लिक करा...