Chetan Bodke
अभिनेत्री ईशा गुप्ता कायमच आपल्या स्टायलिश आणि ग्लॅमरस लूकमुळे बॉलिवूडमध्ये चर्चेत असते.
कायमच ईशाच्या फॅशनची चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते.
कोणतेही आऊटफिट असो अगदी उत्तम पद्धतीने ते हाताळत ती उत्तम फॅशन करीत असते.
नुकतेच ईशाने सोशल मीडियावर फॉर्मल लूकमध्ये खूप सुंदर फॅशन केली.
व्हाईट कलरचा कोट आणि पँट वेअर करत अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले आहे.
गळ्यात लॉकेट आणि हातात ब्रेसलेट वेअर करत तिने खूप सुंदर कॅमेऱ्यासमोर फोटो पोजेस दिल्या आहेत.
ग्लॉसी मेकअप आणि स्मोकी डार्क रेड शेड लिपस्टिक लावत तिने खूप सुंदर फॅशन केली आहे.
चाहत्यांमध्ये अभिनेत्रीच्या अभिनयापेक्षा फॅशनचीच सर्वाधिक जोरदार चर्चा राहिली आहे.
ईशा गुप्ताच्या ह्या नव्या फोटोंवर चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक होत असून लाईक्सचा वर्षाव केला जात आहे.