Chetan Bodke
हिना खान टीव्ही इंडस्ट्रीतील फेमस अभिनेत्रींपैकी एक असून तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.
'ए रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून हिनाने प्रेक्षकांमध्ये आपले स्थान प्रस्थापित केले आहे.
हिनाने फक्त टीव्ही इंडस्ट्रीतच नाही तर, ओटीटी विश्वातही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे.
नुकतंच हिना खानने सोशल मीडियावर एक सुंदर फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोमध्ये अभिनेत्रीने, येलो फॅन्सी ड्रेस वेअर करत खूप सुंदर फॅशन केली आहे.
अभिनेत्रीच्या ग्लॉसी अंदाजाने सर्वांचेच लक्ष वेधले असून तिच्या सौंदर्याचे चाहते तोंडभरून कौतुक करीत आहे.
मोकळे केस सोडून, लूकला साजेसे दागिने परिधान करून अभिनेत्रीने खूप सुंदर फोटोशूट केले.
कोणतेही आऊटफिट असो, अगदी व्यवस्थित रित्या हिना खान फॅशन करते.
हिना खानच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.