Genelia Deshmukh: मराठमोळ्या देशमुख वहिनीचा साउथ इंडियन लूक

Siddhi Hande

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट

सध्या सोशल मीडियावर अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे. त्यांच्या लग्नाला अभिनेत्री जेनेलिया देशमुखने हजेरी लावली होती.

Genelia Deshmukh smile | Instagram

रितेश- जेनेलियाची लग्नाला हजेरी

जेनेलिया देशमुख पती रितेश देशमुखसह या विवाहसोहळ्यात उपस्थित होती.

Genelia Deshmukh maharashtrian look | Instagram

जेनेलियाचे खास लूक

जेनेलियाने या लग्नासाठी दोन लूक केले होते. या लग्नात जेनेलियाने दाक्षिणात्य पेहराव केला होता.

Genelia Deshmukh marathi nauvari saree look | Instagram

जेनेलियाचा लूक

जेनेलियाने सोनेरी रंगाची साडी नेसली होती. त्यावर लाल रंगाचा शेला घेतला होता.

Genelia Deshmukh south indian look | Instagram

साउथ इंडियन ज्वेलरी

जेनिलियाने या साडीवर सुंदर साउथ इंडियन ज्वेलरी परिधान केली होती.

Genelia Deshmukh south indian saree | Instagram

हेअरस्टाईल

सुंदर हेअरस्टाईल आणि लाल टिकली असा लूक जेनेलियाने केला होता.

Genelia Deshmukh nauvari saree look | Instagram

जेनेलियाचा सुंदर लूक

जेनेलिया या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत होती. जेनेलियाच्या सोंदर्याने चाहत्यांना भूरळ पडली आहे.

Genelia Deshmukh western outfit | Instagram

चाहत्यांचा कौतुकाचा वर्षाव

जेनेलियाच्या या फोटोवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Genelia Deshmukh smile | Instagram

Next: 'दिल दोस्ती दुनियादारी' फेम सखीचा मराठमोळा अंदाज

Sakhi Gokhale | Instagram
येथे क्लिक करा