Genelia Deshmukh: केसात गजरा, कपाळी टिकली, जेनिलिया वहिनीचं आरस्पानी सौंदर्य

Siddhi Hande

जेनिलिया देशमुख

जेनिलिया देशमुख ही बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Genelia Deshmukh | Instagram

महाराष्ट्राची वहिनी

जेनिलिया देशमुखला महाराष्ट्राची वहिनी म्हणून ओळखले जाते.

Genelia Deshmukh | Instagram

चित्रपट

जेनिलिया देशमुख आतापर्यंत तेलुगु, हिंदी आणि मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सोशल मीडिया

जेनिलिया सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Genelia Deshmukh | Instagram

फोटोशूट

जेनिलियाने क्रिम कलरची साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे.

Genelia Deshmukh | Instagram

सुंदर लूक

जेनिलियाने नाकात नथ, कपाळी टिकली, हातात बांगड्या असा सुंदर लूक केला आहे.

Genelia Deshmukh | Instagram

गजरा

जेनिलियाने या लूकवर केसात गजरा माळला आहे.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

मराठमोळा लूक

जेनिलिया या मराठमोळ्या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Genelia Deshmukh | Instagram/ @geneliad

वेड

जेनिलिया 'वेड' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती.

Genelia Deshmukh Photos | Instagram/ @geneliad

Next: ब्लॅक क्रॉप टॉपमध्ये शिवालीची मादक अदा, नेटकरी घायाळ

Shivali Parab | Instagram