Chetan Bodke
आश्रम, राज ३, जन्नत २ आणि बादशाहो यांसारख्या चित्रपटांत आपल्या उत्कृष्ट अभिनयाने दर्शकांची मने जिंकणारी सुप्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता
यावेळी ईशा तिच्या अभिनयामुळे नव्हे तर, तिच्या मॉडेलिंग स्किल्समुळे सोशल मीडियावर चर्चेत आली आहे.
ईशा गुप्ता कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते. ती कधीतरी चाहत्यांसोबत हटक्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नुकतंच ईशाने सोशल मीडियावर डार्क ग्रीन कलरचा ड्रेस वेअर करत खूप सुंदर फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने डोक्यावर अबाया घालत खूप सुंदर फोटोशूट केलं आहे.
सध्या अभिनेत्री अबुधाबीमध्ये असून तिथे हटके फोटोशूट करत तिने चाहत्यांचे लक्ष वेधलेय.
ग्लॉसी मेकअप, निखळ सौंदर्य आणि हटके फॅशन करत तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
ईशाने तिचा जबरदस्त लूक आणि अभिनयाने वेगळीच छाप उमटवली आहे.
सुपर स्टायलिश आउटफिटमध्ये कॅमेर्यासाठी पोज कशा द्यायच्या हे तिला चांगलचं माहित आहे.