Divya Khosla: दिव्या खोसलाच्या सौंदर्यावर चाहते फिदा, तुम्ही फोटो पाहिलेत का?

Priya More

दिव्या खोसला

बॉलिवूड अभिनेत्री दिव्या खोसला कुमारच्या सौंदर्याची जादू सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

स्टायलिश लूक

दिव्या खोसला आपल्या हटके आणि स्टायलिश लूकद्वारे आणि हॉटनेसद्वारे सर्वांची मनं जिंकत आहे.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

डिझायनर साडीमध्ये फोटोशूट

दिव्या खोसलाने गोल्डन कलरच्या नेट डिझायनर साडीमध्ये फोटोशूट केले आहे.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

स्टायलिश साडी लूक

दिव्या खोसलाचा हा स्टायलिश साडी लूक खूपच सुंदर आहे. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

असा केला लूक

दिव्याने ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, डायमंड ज्वेलरी आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

वाढलं सोशल मीडियाचे तापमान

दिव्या खोसलाने या या फोटोंच्या माध्यमातून सोशल मीडियाचे तापमान चांगलेच वाढवले आहे.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

अनंत-राधिकाचे लग्न

दिव्या खोसलाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नासाठी हा खास लूक केला होता.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

मिळाले लाखो लाइक्स

दिव्याच्या या फोटोंना १ लाख ३९ हजारांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

Divya Khosla | Instagram @divyakhossla

NEXT: Disha Patani: नेहमी एकच लूक..., साडी लूकवरून दिशा पटानी होतेय ट्रोल

Disha Patani | Instagram @dishapatani
येथे क्लिक करा...