Disha Patani | आरारा खतरनाक! फोटो बघून 'दिशा' बदलेल

Shraddha Thik

दिशा पटानी

बॉलिवूडच्या प्रसिद्ध आणि टॉप अभिनेत्रींमध्ये दिशा पटानीचे नाव घेतलं जातं.

Disha Patani | Instagram @dishapatani

स्टायलिश फोटोशूट

आपल्या हॉट आणि स्टायलिश फोटोशूटच्या माध्यमातून दिशा पटानी नेहमीच लाइमलाइटमध्ये राहते.

Disha Patani | Instagram @dishapatani

योद्धामुळे चर्चेत

दिशा पटानी सध्या योद्धा चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात तिने सिद्धार्थ मल्होत्रासोबत काम केले आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

व्हाइट गाऊनमध्ये फोटोशूट

दिशा पटानीने नुकताच व्हाइट कलरच्या गाऊनमध्ये सुंदर फोटोशूट केले आहे. यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

असा केला लूक

दिशाने मेसी बन आणि लाइट मेकअप करत लूक परिपूर्ण केला आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

फ्लॉन्ट केली कर्वी फिगर

या फोटोशूटमध्ये दिशाने एकापेक्षा एक पोझ दिल्या आहेत. या फोटोंमध्ये दिशा कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे.

Disha Patani | Instagram @dishapatani

मनमोहक अदा

दिशा पटानीच्या या फोटोंमधील मनमोहक अदा पाहून चाहते घायाळ झाले आहेत .

Disha Patani | Instagram @dishapatani

Next : Mouni Roy | ना कजरे की धार, न कोई किया सिंगार फिर भी...

Mouni Roy | Instagram @imouniroy