Mouni Roy | ना कजरे की धार, न कोई किया सिंगार फिर भी...

Shraddha Thik

टॉपची अभिनेत्री

बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये मौनी रॉयचे नाव घेतले जाते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

चाहत्यांना लावते वेड

मौनी रॉय सोशल मीडियावर आपल्या स्टायलिश लूक आणि जबरदस्त अदांच्या माध्यमातून चाहत्यांना वेड लावते.

Mouni Roy | Instagram @imouniroy

नवीन फोटोशूट

मौनी रॉयचे चाहते देखील तिच्या नवनवीन फोटोशूटची आतुरतेने वाट पाहत असतात.

Mouni Roy | Instagram @imouniroy

स्टायलिश अंदाज

नुकताच मौनी रॉयने व्हाईट कलरच्या बॉडीकॉन क्रॉप टॉपआणि ब्लॅक बॅगी जीन्समध्ये स्टायलिश अंदाजमध्ये केलेले फोटो शेअर केले आहेत.

Mouni Roy | Instagram @imouniroy

दिलखेच अदा

मौनी रॉयच्या दिलखेच अदांनी चाहत्यांना वेड लावले आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

असा केला लूक

मौनीने ओपन हेअर, लाइट मेकअप आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

दिल्या सुंदर पोझ

मौनीने या फोटोशूटमध्ये सुंदर पोझ दिल्या आहेत. तिच्या फोटोंची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Mouni Roy | Instagram @imouniroy

Next : ITR 2024 | आर्थिक वर्ष 31 मार्चला का संपते? जाणून घ्या कारणं

ITR 2024 | Saam Tv