Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या स्टायलिश फोटोशूटमुळे चर्चेत असते.
दिशाचे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.
या लूकमध्ये दिशा फारच हॉट दिसत आहे.
दिशाच्या फोटोंनी सोशल मीडियाचं वातावरण चांगलंच तापलं आहे.
कर्वी फिगर आणि मादक अदा असा दिशाचा लूक आकर्षक आहे.
दिशाच्या फोटोंना सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून पसंती मिळत आहे.