Manasvi Choudhary
यंदा २७ ऑगस्ट २०२५ रोजी घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे.
गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र तयारी सुरू आहे.
बाप्पाचे आगमन होणार असल्याने खास सजावट मखर तयार करतात.
आज आम्ही तुम्हाला काही सजावटीच्या सोप्या कल्पना सांगणार आहोत.
पानांचे द्रोण, पत्रावळींचा वापर करून तुम्ही सजावट करू शकता. भितिंला कपडा लावून तुम्ही हे डेकोरेशन करा.
कमी वेळेत झटपट होणारी सजावट म्हणून तुम्ही भितींला फुळांच्या माळांनी सजवा.
एका मोठ्या कार्डपेपरवर तुम्ही जास्वंदीच्या फुलांची डिझाइन करू शकता. हे तुम्ही गणपतीच्या मागे मध्यस्थानी लावा.
एखादे चित्र काढून तुम्ही त्यावर गणपती बाप्पा असे लिहा हे देखील सजावट तुम्ही करू शकता.