Chetan Bodke
आपल्या अभिनयामुळे नाही तर फॅशनमुळे सर्वाधिक चर्चेत राहणारी अभिनेत्री दिया मिर्झा
दिया नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजात फोटोशूट शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने ब्लॅक कलरच्या शॉर्ट वनपिसमध्ये एक हटके फोटोशूट केले आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये दियाने स्मोकी मेकअप केलेला दिसत आहे.
इयर रिंग्स, आय लायनर आणि डार्क रेड लिपस्टिक असा तिने संपूर्ण लूक केलेला दिसत आहे.
नव्या फोटोशूटमध्ये दियाने कातील अंदाजात पोजेस दिल्या आहेत.
कोणताही आऊटफिट असो दियाचा लूक खूपच लक्षवेधी असतो.
सध्या दिया सिनेसृष्टीपासून दूर आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती कोणत्याही चित्रपटांत दिसलेली नाही.