Chetan Bodke
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झाने सौंदर्य आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले.
सोशल मीडियावर दियाने आपल्या हटक्या फॅशनने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
दिया नेहमीच सोशल मीडियावर वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते.
नुकतंच अभिनेत्रीने सोशल मीडियावर रेड कलरचा हाय स्लिट गाऊन वेअर खूप सुंदर फोटोशूट केले.
दियाने या लूकवर स्मोकी मेकअप केला असून ग्लॉसी शेडमध्ये तिने आय लायनर लावलेत.
या लूकवर अभिनेत्रीने ऑक्साईड अंगठी वेअर केली आहे.
अभिनेत्रीच्या नव्या लूकची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.
अभिनेत्रीचा हा लूक नेटकऱ्यांना प्रचंड आवडला असून तिच्या सौंदर्याचे कौतुक करीत आहे.
दियाच्या फोटोंवर लाखो लाईक्स मिळाले आहेत.