Kiara And Siddharth Photos: दुबईमध्ये बॉलिवूडचे लव्हबर्ड्स कियारा- सिद्धार्थचीच चर्चा, पाहा Cute Photos

Chetan Bodke

सिद्धार्थ आणि कियारा

अभिनेत्री सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री कियारा अडवाणी बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

लग्नाचा पहिला वाढदिवस

७ फेब्रुवारी २०२३ रोजी जैसलमेरमध्ये सुर्यगढ पॅलेसमध्ये शाही विवाह सोहळा पार पडला. नुकतंच या कपलने आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला.

Kiara Advani And Siddharth Malhotra Wedding Photos | Instagram/ @sidmalhotra

सिद्धार्थ- कियाराच्या फोटोंची चर्चा

नुकतंच सिद्धार्थने सोशल मीडियावर त्यांचे एक सुंदर फोटोशूट शेअर केले.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

सिद्धार्थचा लूक

यावेळी सिद्धार्थने केशरी रंगाचा कोट आणि ब्लॅक कलरचा फॉर्मल सूट वेअर करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले आहे.

Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

कियाराचा लूक

तर कियाराने ब्लॅक कलरचा वेस्टर्न ड्रेस वेअर करत फोटोशूट केले आहे.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

रोमँटिक पोजेस

सिद्धार्थ आणि कियाराच्या ह्या रोमँटिक फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

सिद्धार्थने शेअर केलेल्या ह्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

एकत्र चित्रपटामध्ये केले काम

कियारा- सिद्धार्थने 'शेरशाह' चित्रपटात एकत्र काम केले. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघांमध्ये एक खास बॉन्ड तयार झाले होते.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Saam Tv

सिद्धार्थने कियाराला कसा प्रपोज केला होता ?

सिद्धार्थने कियाराला गुडघ्यावर बसत आणि 'शेरशाह'मधील डायलॉग बोलत सिद्धार्थ कियाराला प्रपोज केला होता.

Kiara Advani And Siddharth Malhotra Photos | Instagram/ @sidmalhotra

NEXT: रकुल प्रीतचा अस्वलासारखा ड्रेस, पाहून चाहते पडले बुचकळ्यात

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet