Rakul Preet Singh: रकुल प्रीतचा अस्वलासारखा ड्रेस, पाहून चाहते पडले बुचकळ्यात

Chetan Bodke

अभिनेत्री रकुल प्रीत सिंग

सध्या पर्सनल लाईफमुळे अभिनेत्री रकुल प्रीत सिंग प्रचंड चर्चेत आली आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

२१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये लग्नगाठ बांधणार

रकुल प्रीत आणि बॉयफ्रेंड जॅकी भगनानी येत्या २१ फेब्रुवारीला गोव्यामध्ये लग्नगाठ बांधणार आहे.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Photos | Instagram / @rakulpreet

लग्नाच्या तयारीत व्यस्त

रकुल आणि जॅकी दोघांच्याही घरी सध्या लग्नाची जोरदार तयारी सुरू असून हे कपल तयारीमध्ये खूपच व्यस्त आहेत.

Rakul Preet Singh And Jaccky Bhagnani Photos | Instagram / @rakulpreet

रकुल प्रीतच्या नव्या फोटोची चर्चा

सध्या रकुल प्रीतच्या एका नव्या फोटोची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

विंटर स्पेशल जॅकेट

रकुलने सोशल मीडियावर विंटर स्पेशल जॅकेट वेअर करत सर्वांचेच लक्ष वेधलेय.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

फॅशनवर नेटिझन्सच्या मजेशीर कमेंट्स

तिचं हे जॅकेट अस्वलाच्या केसांसारखं दिसत आहे, तिच्या ह्या हटक्या फॅशनवर नेटिझन्सने मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

फॅशनचे कौतुक

सध्या अभिनेत्रीच्या ह्या फॅशनचे चाहत्यांकडून जोरदार कौतुक होत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

चेहऱ्यावर चमक

नववधूच्या चेहऱ्यावर चांगलीच चमक दिसत आहे. तिच्या फोटोंना चाहत्यांकडून चांगली पसंती मिळत आहे.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

सौंदर्याचे कौतुक

रकुलच्या या फोटोंना आतापर्यंत १.५ लाखांच्या आसपास लाईक्स मिळाले असून चाहते तिच्या सौंदर्याचे कौतुक करत आहेत.

Rakul Preet Singh Photos | Instagram / @rakulpreet

NEXT: लग्नानंतर अक्षया इतकी बदलली की ओळखताही येईना...

Akshaya Deodhar Photos | Instagram / @akshayadeodhar_official
येथे क्लिक करा...