Dhvani Bhanushali : 'एक लड़की भीगी भागी सी'...

Rohini Gudaghe

ध्वनी भानुशाली

गायिका ध्वनी भानुशाली आता बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज झालीय.

Dhvani Bhanushali news | Instagram

कहां शुरू कहां खत्म

'कहां शुरू कहां खत्म' या चित्रपटातून ध्वनी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

Dhvani Bhanushali look | Instagram

चित्रपटाचा ट्रेलर

या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाय. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

Dhvani Bhanushali movie | Instagram

नवीन गाणं

आता 'एक लडकी भीगी भागी सी' नवीन गाणं देखील रिलीज झालंय.

Dhvani Bhanushali photo | Instagram

ध्वनीचा अभिनय

ध्वनीचा अभिनय आणि डान्स पाहून चाहते खूप कौतुक करत आहेत.

Dhvani Bhanushali song | Instagram

ध्वनीसोबत आशिम गुलाटी

सौरभ दासगुप्ता दिग्दर्शित या चित्रपटात ध्वनीसोबत आशिम गुलाटी देखील आहे.

Dhvani Bhanushali update | Instagram

ध्वनी पुन्हा पडद्यावर

चाहत्यांना आता ध्वनी पुन्हा एकदा पडद्यावर दिसणार आहे.

Dhvani Bhanushali latest news | Instagram

NEXT : डेनीम जीन्समध्ये अनुष्काचा स्वॅग! PHOTO पाहाच

Anushka Sharma | Instagram
येथे क्लिक करा...