Pregnancy Tips: गरोदरपणात हाय हिल्स घालणे योग्य की अयोग्य?

Manasvi Choudhary

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण तिच्या प्रेग्नेसीमुळे लक्ष वेधून घेत आहे.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

प्रमोशन लूक

नुकतंच एका चित्रपटाच्या प्रमोशनला दीपिकाने हटके लूक केला होता.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

हाय हिल्स लूक

प्रेग्नेट दीपिकाने हाय हिल्स घातले होते. यामुळे गरोदरपणात हाय हिल्स घालणे योग्य की अयोग्य ते जाणून घेऊया.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

शरीराचं वजन वाढतं

गरोदरपणात शरीराचं वजन वाढतं. पायांवर आणि मणक्यावर ताण येत असल्याने हाय हिल्स घालणे टाळा.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

या समस्या येतात

गरोदरपणात महिलांना पाय दुखणे, सुजणे, पायात क्रॅम्प येणे यांसारख्या समस्या जाणवतात. यामुळे महिलांनी योग्य काळजी घ्यावी.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

पायांच्या नसांवर येतो ताण

हाय हिल्स घातल्याने पायाचा आकार काहीसा बदलतो. यामुळे पायांच्या नसांवर ताण येतो. यामुळे हाय हिल्स घालू नका.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

रक्तप्रवाहात येतो अडथळा

हाय हिल्स घातल्याने शरीरातील रक्तप्रवाहात अडथळा निर्माण होतो.

Pregnancy Tips | Instagram @deepikaPadukone

NEXT: Age Of Love: सोळावं वरीस धोक्याचं... या वयात मुली पडतात प्रेमात

Age Of Love
येथे क्लिक करा...