ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दीपिका पदुकोण ही बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.
दीपिकाने नेहमीच चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहे.
दीपिकाच्या अभिनयाचे नेहमीच कौतुक होत असते.
दीपिका पदुकोनने नुकतेच सोशल मीडियावर छान सलवार-सूटमधील फोटोशूट केले आहे.
दीपिका पदुकोनने क्रिम कलरचा ड्रेस परिधान केला आहे.
दीपिकाने यावर छान इअररिंग्स घातले आहेत.
दीपिका पदुकोन या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
दीपिकाच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.