Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंह कायमच आपल्या ग्लॅमरस स्टाइलमुळे चर्चेत असते.
अभिनेत्री चित्रांगदा कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.
बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंहचा सोशल मीडियावर बराच मोठा चाहतावर्ग आहे.
सध्या चित्रगंदाचा नवा लूक सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होताना दिसत आहे.
शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये चित्रगंदाने क्रिम कलरचा ऑफ शोल्डर कट मॅक्सी ड्रेस परिधान केला आहे.
स्मोकी मेकअप, डार्क लिपस्टिक आणि सिंपल लूक असा तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
अभिनेत्रीचा हा फॅशनेबल लूक सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
अभिनेत्रीच्या ह्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
चित्रगंदाचं वय ४७ इतकं असून नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तिच्या फिटनेसची चर्चा होते.