Avneet Kaur | एवढा हॉटनेस कुठून भरला आहे गं तुझ्यात...

Shraddha Thik

अभिनेत्री अवनीत कौर

बॉलिवूड अभिनेत्री अवनीत कौरने आपल्या सिनेकरिअरची सुरुवात टिव्हीमधून बालकलाकार म्हणून केली आहे.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

बॉलिवूडमध्ये डेब्यू

नुकतंच अवनीतने नवाझुद्दिन सिद्दीकीच्या 'टिकू वेड्स शेरू' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

प्रसिद्धी

अवनीतला ‘बालवीर’ या मालिकेतून आणि एका साबणाच्या ॲडमधून तिला प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

कोट्यवधींची संपत्ती

डान्सर आणि अभिनेत्री म्हणून चर्चेत आलेल्या अवनीतची एकूण संपत्ती 7 कोटी इतकी आहे.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

फॅशनची बॉलिवूडमध्ये क्रेझ

अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सची बॉलिवूडमध्येही जोरदार चर्चा होत असते.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

अवनीतची फॅशन सेन्स

टेलिव्हिजन अभिनेत्री अवनीत कौर नेहमीच तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

मालिका, चित्रपट आणि वेबसीरीज

अवनीत मालिका, चित्रपट आणि वेबसीरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Avneet Kaur | Instagram@avneetkaur_13

Next : Ashwini Kasar | खरचं मराठमोळ्या मुली पारंपारिक वेशातचं उठून दिसतात...

Ashwini Kasar | Instagram@ashwinikasar18