Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अनुष्का सेन कायमच तिच्या हटके स्टाईलमुळे लक्ष वेधून घेत असते.
सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेली अनुष्का चाहत्यासोबत फोटो शेअर करते.
नुकतेच अनुष्काने तिचे काही फोटो पोस्ट केले आहेत. ज्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
या फोटोशूटमध्ये अनुष्का कमालीची हॉट दिसते आहे. तिचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
सिझलिंग लूकमध्ये अनुष्का हॉट दिसते आहे. मेकअपसह अनुष्काने ओपन हेअरस्टाईल केली आहे.
अनुष्का या लूकमध्ये खूपच हॉट आणि ग्लॅमरस दिसत आहे.