Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos: ‘ॲनिमल’ फेम अभिनेत्याने डान्सर मुक्ती मोहनसोबत बांधली लग्नगाठ, पाहा Photo

Chetan Bodke

मुक्ती मोहन लग्नबंधनात

अभिनेत्री मुक्ती मोहन आणि अभिनेता कुणाल ठाकूरने लग्नगाठ बांधली आहे.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

मुक्ती मोहनकडून लग्नाचे फोटो शेअर

नुकतंच अभिनेत्री मुक्ती मोहनने लग्नाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

लक्षवेधी कॅप्शन

“त्वयि सम्प्रेक्ष्य भगवान्स्त्वया हि विवाह्यते।” असं कॅप्शन देत मुक्तीने लग्नाचे फोटोज् शेअर केले आहेत.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

मुक्ती- कुणालचा लग्नातला लूक

मुक्तीने लग्नामध्ये, पेस्टल रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे, तर मॅचिंग शेरवानीमध्ये कुणालही सुंदर दिसत आहे.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

नवदाम्पत्यावर कौतुकाचा वर्षाव

चाहत्यांसह सेलिब्रिटी मित्रांनी मुक्ती आणि कुणालला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

मुक्तीचे चित्रपट

‘ब्लडी ब्रदर्स’, ‘साहेब बीवी और गँगस्टर’ आणि ‘हेट स्टोरी’ यासारख्या चित्रपटांंमध्ये मुक्तीने मुख्य भूमिका साकारली.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

कुणाल ठाकूरचे चित्रपट

कुणाल ठाकूर नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत होता.

Mukti Mohan-Kunal Thakur Wedding Photos | Instagram/ @muktimohan

NEXT: विदुलाच्या सौंदर्याला तोडच नाही...

Vidula Chougule Photos | Instagram
येथे क्लिक करा...