Manasvi Choudhary
अनन्या पांडे बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
अनन्याने तिच्या अभिनयाने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.
नुकतेच अनन्याने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.
देसी लूकमध्ये अनन्याने साडी लूक परिधान केला आहे.
बॅकलेस ब्लाऊज आणि ब्ल्यू प्रिटेंड साडी असं अनन्याचं सौंदर्य आहे.
केसात गजरा आणि साजेसा मेकअप अप्रतिम सौंदर्यात अनन्या सजली आहे.
सोशल मीडियावर अनन्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत आहे.