Manasvi Choudhary
बॉलिवूडची सर्वांत आघाडीची स्टारकिड म्हणजे अनन्या पांडे.
नुकतेच अनन्या पांडेने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहे.
अनन्या या नवीन लूकमुळे चर्चेत आली आहे. तिने दिवाळी स्पेशल फोटोशूट केलं आहे.
या फोटोशूटमध्ये अनन्या बोल्ड दिसत आहे. तिच्या सौंदर्याचे चाहते कौतुक करत आहेत.
स्टायलिश आऊटफिटमध्ये अनन्याने लेहेंगा चोली कॅरी केली आहे. तिने डायमंड असा संपूर्ण लूक केला आहे.
या फोटोंमध्ये ती ग्लॅमरस अंदाजात दिसत आहे. एकापेक्षा एक हटके पोजमध्ये अनन्याने फोटोशूट केलं आहे.
अनन्याचा दिवाळी स्पेशल लूक चाहत्यांच्या पंसतीस आला आहे. तिचे फोटो व्हायरल झाले आहेत.