Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्रींनी सुंदर रेड लूकमध्ये चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडेने सिझलिंग रेड लूक कॅरी केला आहे.
'ड्रीम गर्ल 2' अभिनेत्रीने चोकर, ब्रेसलेट ही ज्वेलरी कॅरी करून लूक पूर्ण केला आहे.
मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरने सॅटिन गाउन लूक केला आहे. जो अप्रतिम दिसत आहे.
'स्त्री 2' फेम अभिनेत्री श्रद्धा कपूरने एथनिक लूक केला आहे.
रेड साडीमध्ये अभिनेत्री चाहत्यांना सौंदर्याने घायाळ करत आहे.
जान्हवी कपूर लाल ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये ग्लॅमरस दिसतेय. जान्हवीने हा लूक डिनर डेटसाठी केला आहे.
भूमी पेडणेकरने रेड ऑफ-शोल्डर मिडी ड्रेसमध्ये बार्बी डॉल दिसत आहे.