Priya More
बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे प्रत्येक लूकमध्ये सुंदरच दिसते. वेस्टर्न लूक असो वा ट्रेडिशनल लूक त्यामध्ये ती चार चाँद लावते.
अनन्या पांडेचा आजचा देसी लूक पाहून तुम्ही देखील चकीत व्हाल. या लूकच्या माध्यमातून अनन्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
अनन्या पांडेने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी तिच्याकडेच सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या.
अनन्या पांडेने सी-ग्रीन कलरचा फ्लोरल प्रिंटेड लेहेंगा आणि डिझायनर ब्लाऊज परिधान केला होता.
अनन्याने केसाची वेणी, इअररिंग्स, नेकलेस, ब्रेसलेट, रिंग्स आणि हाय हिल्स कॅरी करत आपला लूक परिपूर्ण केला.
अनन्या या लूकमध्ये खूपच क्युट दिसत होती. अनन्याने आपल्या आई-वडिलांसोबत देखील फोटो काढले आहेत.
अनन्याचा हा सोज्वळ लूक सर्वांच्या पसंतीस उरत आहे. तिच्या सौंदर्याचे सर्वजण कौतुक करत आहेत.
अनन्या पांडेच्या कातिल अदांवर चाहते फिदा झाले आहेत. तिचे फोटो व्हायरल होत आहेत.
अनन्या पांडेच्या फोटोंना ९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.