Alia Bhatt | 'राहा'ची मम्मी किती क्यूट! आलियाला पाहून 'जीव भुलला'

Shraddha Thik

आलिया भट्ट

आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

अभिनयाच्या विश्वात

आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

आलियाचा खास लूक

आलिया भट्ट ही अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगसाठी हा खास लूक केला होता.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

खूपच यशस्वी

करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

हिट सिनेमे

त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

अनेक सिनेमे नावावर

'उड़ता पंजाब', '२ स्टेट्स', 'राझी' आणि हल्लीच आलेला 'गंगूबाई काठियावाड़ी' यांसारखे अनेक सिनेमे अभिनेत्रीच्या नावावर आहेत.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

नवीन फोटो

सध्या आलियाचे नवीन फोटो व्हायरल होत आहेत.

Alia Bhatt | Instagram @aliaabhatt

Next : Malaika Arora | पन्नाशी जवळ आली तरीही मुन्नीचं सौदर्यं कायम!

येथे क्लिक करा...